छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस - ओरोस.

छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस - ओरोस.

प्रवेश सुरू...!! प्रवेश सुरू...!!प्रवेश सुरू...!!

_सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान,_
_डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त._

 छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस
कॉलेज कोड  - 11164

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान आणि
डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस या अग्रगण्य कृषी महाविद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे..
        उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासोबत कृषी क्षेत्रात उज्वल भविष्य घडवा... 

[B. Sc. (Agri) कृषी पदवी
Qualification - 12th Science pass (PCB/PCBM) MHT-CET/ JEE/NEET]

(B. Sc. Agri (Hon) कृषी पदवी)
अभ्यासक्रम कालावधी- 4 वर्ष (8 सत्र)

 पात्रता- 12 वी (विज्ञान शाखा उत्तीर्ण)
(भौतिकशास्त्र, रासायनशास्त्र, जिवशास्त्र/ गणित)

प्रवेश प्रक्रिया - ऑनलाईन 
(महाविद्यालयामार्फत ऑनलाईन फॉर्म भरून देण्याची सुविधा उपलब्ध)


प्रवेश क्षमता - 90 विद्यार्थी

महाविद्यालयाची वैशिष्ठये-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले खाजगी मान्यताप्राप्त पदवी महाविद्यालय.(22 वर्ष) 

 मुंबई गोवा हायवे पासून फक्त 1 कि.मी.च्या अंतरावर व सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन पासून 2 कि.मी. च्या अंतरावर 

 मागील 4 वर्षात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची रँकिंग - IBPS, MBA, M.Sc. व स्पर्धा परीक्षेतून विविध पदावर निवड

 नैसर्गिकशेती प्रशिक्षण केंद्र समृद्ध व आनंदी गाव योजनेचे केंद्र.

 उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग.

 संगणक इंटरनेट, वाय-फाय सुविधा असणारे तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग.

 कॅम्पस इंटरव्यू द्वारे रोजगाराच्या / नोकरीच्या संधी उपलब्ध.

 मागास विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्तीचा लाभ.

 आर्थिक मागास व इतर मागास विद्यार्थ्यांना 50% शिष्यवृत्ती.

 एकमेव कृषी महाविद्यालय जेथे NCC / NSS उपलब्ध.

कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण.

 खादी व ग्रामोद्योग आयोग स्फूर्ती प्रकल्प अंतर्गत फळ प्रक्रिया उद्योगाद्वारे विद्यार्थ्यांना मोफत 

अधिक माहिती साठी संपर्क-
 Principal - (CSCAKO)
Prof. Yogesh Pednekar
 9420360912 | 9373724192

 Asso. Professor
Mahesh L. Parulekar
 9422373717

 Sr. Clerk
Dhondu Colwankar
 9421266607

 Accountant
Santosh P. Sawant
 9322707214
_______________________________

कोंकण संवादला जाहिरातीसाठी संपर्क
सिंधुदुर्ग - 7798208906 || 7798238706