कळसुली येथे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ.
कणकवली.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री.देव भोगनाथ मंदिर येथे करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी युवा नेते तथा जिल्हा नियोजनचे सदस्य ,प्रफुल्ल सुद्रिक, कळसुली सरपंच सचिन पारधीये, उपसरपंच गजानन मठकर ,माजी सरपंच अतुल दळवी, राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष भरत घाडीगावकर, व्हाईस चेअरमन रामचंद्र घाडीगावकर, ग्रामपंचायत सदस्य मानसी दळवी,राजेंद्र दळवी, भारती देसाई, भावना तावडे, माजी ग्रा.प.सं. चंद्रशेखर चव्हाण,शामा दळवी,अरुण दळवी, जयवंत घाडीगावकर, लक्ष्मण घाडीगावकर, मंगेश दळवी, हेमंत वारंग, नितीन भोगले, तातू गावकर ,गणेश दळवी , मयूर दळवी , राजू घाडीगावकर, सुवास घाडीगावकर, रमेश सुद्रिक, श्रीकृष्ण घाडीगांवकर, लक्ष्मण घाडीगांवकर, किरण घाडीगांवकर, अक्षय घाडीगांवकर, समीर घाडीगांवकर, रामचंद्र भानू घाडीगांवकर, उत्तम तातोबा घाडीगांवकर, लावण्या घाडीगांवकर, तन्वी घाडीगांवकर, सांची घाडीगांवकर, अनिता घाडीगांवकर, शोभा घाडीगांवकर, आयुष्का गांवकर, प्रतिक घाडीगांवकर, सह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थीत होते.नारायण राणे हे विक्रमी मताधिक्याने निवडून येऊ दे ,असे गाऱ्याने "श्री.देव भोगनाथ " चरणी महायुतीच्या वतीने घातले. " राणे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है" यावेळी अशी घोषणाबाजी करण्यात आली.