निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परुळे बाजारपेठत पोलीसांचे संचलन.

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परुळे बाजारपेठत पोलीसांचे संचलन.

वेंगुर्ला.

   लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभुमीवर मतदान प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पडावी तसेच मतदारांच्या मनात  मतदानाविषयी भिती नसावी यासाठी कायदा सुव्यवस्था सुरळीत रहावी यासाठीची रंगीत तालीम म्हणून परुळे बाजार येथे पोलीसांनी संचलन केले.यामध्ये निवती पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांचा समावेश होता.