सावंतवाडी येथील निरुखेवाडी येथे आज स्वामी समर्थांच्या पादुका दाखल होणार

सावंतवाडी येथील निरुखेवाडी येथे आज स्वामी समर्थांच्या पादुका दाखल होणार


सावंतवाडी 

 

           सावंतवाडी येथील कोलगाव- निरुखेवाडी मायानगरी येथील अनिल आसोलकर यांच्या निवासस्थानी आज अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ समाधी मंदिरातील स्वामींच्या पादुका दाखल होणार आहेत. संध्याकाळी साडे चार पासून सात वाजेपर्यंत त्या दर्शनासाठी उपलब्ध असणार आहेत. त्यावेळी जास्तीत-जास्त स्वामी भक्तानी उपस्थित राहून स्वामी पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आसोलकर कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.