पालकमंत्री नितेश राणे शुक्रवार दि. २१ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवार दि. २१ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली

    राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी ते नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.