आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून पांग्रड गावात विविध कामांची भूमिपूजने.

आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून पांग्रड गावात विविध कामांची भूमिपूजने.

कुडाळ.

 तालुक्यातील पांग्रड गावात आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून ३८ लाखाच्या कामांची भूमिपूजने त्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.त्यामध्ये पांग्रड मुख्य रस्ता ते काजीमाचे टेंब  रस्त्यासाठी २० लाख रु. पांग्रड मुख्य रस्ता ते विडीचे गाळू रस्त्यासाठी १३ लाख रु. आणि पांग्रड मुख्य रस्ता ते भटवाडी जाणाऱ्या रस्त्यासाठी ५ लाख रु.निधी मंजूर करण्यात आला असून या कामांची भूमिपूजने करण्यात आली. याबद्दल ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन आ.वैभव नाईक यांचे आभार मानले.
   यावेळी शिवसेना उपविभाग प्रमुख मंगेश मर्गज, शाखा प्रमुख विश्वनाथ मर्गज, उपशाखा प्रमुख रामचंद्र कदम,ग्रा. प. सदस्या पल्लवी मर्गज, ग्रा. प. सदस्या मनीषा मर्गज, आनंद मर्गज, विजय कदम, सदानंद तावडे, शंकर जाधव, दादा मर्गज, रवी करुबले, राजू जाधव, अरुण नाईक, भाई शिंदे, बबन शिंदे, धनाजी शिंदे, अंकुश जाधव, संतोष जाधव, मधुकर जाधव, मंजिरी जाधव, वनिता तावडे, अनाजी नाईक, प्रकाश मर्गज, पंढरीनाथ मर्गज, भावेश खाडेकर, आबू सावंत, मिलिंद तांबे, मीनाक्षी कालेकर, दिनकर जाधव, सौ. जाधव, सरिता जाधव,बवंदना जाधव, प्रणाली कदम, वासंती शिंदे, सुलक्षणा रेडकर, सुचिता कालेकर, निर्मला कसबले, प्रकाश कसबले, प्रमोद कदम,बश्री.चिरमुरे, अनिल मर्गज, मिलिंद तांबे, जनार्दन मर्गज,भाऊ मर्गज काजीमाचे टेंब येथे पी.टी. मर्गज, प्रल्हाद मर्गज, सुभाष नारकर, रावजी मेस्त्री, सुरेश मर्गज, महादेव सुतार, मिलिंद तांबे, बाळा मर्गज,केशव मर्गज, पुरुषोत्तम मर्गज, सुनील मेस्त्री, सुरेश सुतार, अच्युत सुतार, शशिकांत मर्गज, अशोक मर्गज, गोटू तांबे, अंकुश मर्गज,लवू  मर्गज,सदानंद तावडे, औदूंबर मर्गज, भाऊ टेमकर,विनोद सावंत, महादेव मर्गज आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.