आज आजगाव आदित्यनाथ मंदिरात रथसप्तमी उत्सव.

आज आजगाव आदित्यनाथ मंदिरात रथसप्तमी उत्सव.

सावंतवाडी.

   आजगाव येथील आदित्यनाथ मंदिरात आज शुक्रवार दि. १६ फेब्रुवारी रोजी रथसप्तमी उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने सकाळपासून धार्मिक विधी, नैवेद्य तसेच गोरे दशावतार कंपनीचे नाटक होणार आहेत.भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.