वैभव नाईक यांची पेंडूर येथील मांड उत्सवाला भेट.

वैभव नाईक यांची पेंडूर येथील मांड उत्सवाला भेट.


       शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्गातील प्रसिद्ध असणाऱ्या पेंडूर येथील १४ दिवसीय त्रैवार्षिक मांड उत्सवास भेट दिली. श्री देव वेताळाचे दर्शन घेतले.  
     यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवराम सावंत पटेल, सचिव अमित कुलकर्णी, भाऊ पटेल, संतोष परब, रामू सावंत, मनोज राऊळ, रमेश सावंत, निलेश हडकर, दर्शन म्हाडगुत, शेखर रेवडेकर, विनोद सावंत, किरण आकेरकर, नितीन राऊळ, संदीप सावंत, बिट्टू सावंत, प्रथमेश राणे, जयद्रथ परब आणि पेंडूर ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रसंगी पेंडूर देवस्थान ट्रस्टच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.