शिवाजी पार्क मैदानात 17 नोव्हेंबरला सभा घेण्यासाठी 4 पक्षांचे अर्ज.

शिवाजी पार्क मैदानात 17 नोव्हेंबरला सभा घेण्यासाठी 4 पक्षांचे अर्ज.


मुंबई 
     नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदानात सभा घेण्यासाठी मनसे, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), आणि भाजप या चारही पक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार, पहिला अर्ज दाखल करणाऱ्याला प्राधान्य दिल जात. या प्रकरणात, मनसेने पहिला अर्ज दाखल केला आहे, त्यामुळे शिवाजी पार्क मैदान मनसेला मिळण्याची शक्यता जास्त आहे. हे प्रकरण राजकीयदृष्ट्या महत्त्वाच बनल आहे कारण सर्वच पक्षांना एकाच दिवशी सभा घ्यायची असल्याने कोणाला मैदान मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.