नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री यांच्याकडून विशेष संपर्क क्रमांक जाहीर

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री यांच्याकडून विशेष संपर्क क्रमांक जाहीर

 

सिंधुदुर्ग 

 

        जिल्ह्यातील नागरिकांच्या अडचणी, समस्या किंवा सूचना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्या जलद गतीने सुटाव्यात म्हणून पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून  7823871798  हा विशेष संपर्क क्रमांक सुरू करण्यात आला आहे. जनतेची सेवा हीच माझी जबाबदारी समजून, मी आपल्या सेवेसाठी सदैव उपलब्ध असल्याचे आवाहनही पालकमंत्री यांनी केले आहे.