सचिन वालावलकर अभिष्टचिंतन सोहळा

सचिन वालावलकर अभिष्टचिंतन सोहळा

सचिन वालावलकर अभिष्टचिंतन सोहळा

      “दीपसचिन”
 महेंद्र मांजरेकर प्रस्तुत – स्वरसंध्या 
भावगीत • भक्तीगीत • नाट्यगीत • संगीताचा मोहक नजराणा 

 गुरुवार, 30 सप्टेंबर 2025
          सायं. 7:30 वा.
स्वामिनी मंगल कार्यलय, वेंगुर्ला


        प्रमुख उपस्थिती 
 मान. दीपकभाई केसरकर – आमदार  (सावंतवाडी)
 मान. निलेश राणे – आमदार  ( कुडाळ _मालवण)
 मान. संजू परब – जिल्हाप्रमुख, शिवसेना सिंधुदुर्ग
 मान. दत्ता सामंत – जिल्हाप्रमुख, शिवसेना सिंधुदुर्ग


            निमंत्रक 
        शिवसेना सिंधुदुर्ग
सचिन वालावलकर मित्र मंडळ
 व विविध सामाजिक संस्था


 संगीत, स्नेह आणि समाजबंध यांचा सुवर्ण संगम...
आपलं सहर्ष स्वागत आहे!