वैभववाडी येथे संतांजी रावराणे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

वैभववाडी येथे संतांजी रावराणे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

वैभववाडी.

   आमदार नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील (शहर) दत्तमंदिर शाळा नंबर १ व विद्या मंदिर वाभवे प्राथमिक शाळेतील सर्व १०९ मुलांना मा. नगरसेवक संताजी अरविंद रावराणे यांच्याकडून मुलांना मोफत शालेय वस्तू, वह्या वाटप केले. गेली ८ वर्ष विविध उपक्रम राबवत आहेत.
   यावेळी मा.नगरसेवक शुभाष(अण्णा) रावराणे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संजय शेळके, उपाध्यक्ष श्रेया धावले मॅडम, मुख्याध्यापिका दर्शना सावंत, उपशिक्षक दिनकर केळकर, मनीषा साठे, वाभवे शाळेचे सरवणकर मॅडमआदी उपस्थित होते.