सातार्डा येथील योगेश मांजरेकर यांचे निधन

सातार्डा येथील योगेश मांजरेकर यांचे निधन

 

सावंतवाडी

 

       सातार्डा येथील योगेश मनोहर मांजरेकर (वय ४८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे ते परिचित होते. त्यांच्यावर सातार्डा वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक शैक्षणिक व राजकीय मंडळी उपस्थित होती
        त्यांच्या पश्चात पत्नी, चार भाऊ एक बहीण असा मोठा परिवार आहे. मकरंद मांजरेकर यांचे ते बंधू होत.