वेंगुर्ला येथे कै. सौ. महानंदा गुरव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

वेंगुर्ला येथे कै. सौ. महानंदा गुरव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

वेंगुर्ला

 

      कै. सौ. महानंदा उर्फ सुनंदा शामप्रसाद गुरव यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त गुरव कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर दिनांक ०६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी १२:३० या वेळेत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा वेंगुर्ला नंबर १, ( श्री रामेश्वर मंदिरासमोर) वेंगुर्ला येथे होणार आहे. या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन गुरव कुटुंबीय व मित्रपरिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.या शिबिरात रक्तदान करण्यासाठी व अधिक माहितीसाठी

१)अमोल विलास पडवळ: ९८९०९८८३८८  

२)सचिन वासुदेव परुळकर: ९४२१२३८०५३

३)दिनेश उमेश शिरसाट: ९८९०८०४८९४

४) नाना राऊळ: ९४०४१६९५५५

५) मयुरेश भाई गुरव ९९७०७५८२७०

       यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजक मंगेश शामप्रसाद गुरव व प्रसाद विनायक गुरव यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

 

शिबिराचे ठिकाण :जि. प. पू. प्रा. शाळा वेंगुर्ला नंबर १, वेंगुर्ला.
शिबिराची वेळ :सकाळी ०९:०० ते दुपारी १२:३० वाजेपर्यंत.