मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कणकवली येथे जाहीर सभा
चलो कणकवली.....
♦️सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक 2026 भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुती
♦️मुख्यमंत्री यांची देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा
बुधवार, दि. 28 जानेवारी 2026, दुपारी 3.00 वा.
⭕ठिकाण : कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर
मोठ्या संख्येने उपस्थित रहा !

konkansamwad 
