सोमवारी लोकशाही दिन.
सिंधुदुर्ग.
माहे फेब्रुवारी महिन्यातील लोकशाही दिन हा महिन्याच्या पहिला सोमवार दि. 5 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत, जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात येणार असल्याची, माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी दिली आहे.