मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांचे रत्नागिरीत स्वागत.
रत्नागिरी.
येथील शासकीय विश्रामगृहात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देंवेंदर सिंह यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सर्वसाधारण निरीक्षक राहुल यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आणि खर्च निरीक्षक अंकुर गोयल यांनीही पुष्पगुच्छ देवून श्री. चोक्कलिंगम यांचे स्वागत केले.उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई यांनीही पुष्पगुच्छ देवून रेल्वेस्टेशन येथे श्री. चोक्कलिंगम यांचे स्वागत केले.