कुडाळ येथे ४ व्हीलर (Goods Carrier) साठी चालक पाहिजेत

कुडाळ येथे ४ व्हीलर (Goods Carrier) साठी चालक पाहिजेत

नोकरीची संधी - कुडाळ

4 व्हीलर (Goods Carrier) साठी चालक पाहिजेत 

ठिकाण : कुडाळ
जागा : 02
अट : वैध ड्रायव्हिंग लायसेन्स असणे गरजेचे ✅
स्थानिक उमेदवारांना प्राधान्य

 इच्छुकांनी त्वरित संपर्क साधा 

9422379729
9561379729