दोडामार्ग येथे २० सप्टेंबर रोजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

दोडामार्ग येथे २० सप्टेंबर रोजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

दोडामार्ग.

   चेतन चव्हाण मिञमंडळ दोडामार्ग व भाजपा दोडामार्ग तालुका आयोजित शुक्रवार दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी ठीक १० वाजता भारतीय जनता पार्टी दोडामार्ग आयोजित पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे उदघाट्न भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या शुभ हस्ते पिपंळेश्वर हॉल दोडामार्ग येथे होणार आहे. तरी रक्तदान शिबिरास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.