केदारनाथ धाम चे दरवाजे या दिवसापासून उघडणार.

केदारनाथ धाम चे दरवाजे या दिवसापासून उघडणार.

उत्तराखंड.

  महादेवांच्या भक्तासाठी मोठी बातमी,उत्तराखंड स्थित बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने केदारनाथ धामचे दरवाजे उघडणार असल्याची माहिती दिली आहे. यंदा श्री केदारनाथ धामचे दरवाजे 10 मे रोजी सकाळी 7 वाजता उघडणार आहेत.समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, 6 मे रोजी पंचमुखी डोली श्री केदारनाथ धामसाठी रवाना होणार आहेत. यानंतर विविध थांब्यांवरून ते 9 मे रोजी सायंकाळी केदारनाथ धाम येथे पोहचणार आहे.भक्त नोव्हेंबर महिन्यापर्यंत दर्शन घेऊ शकतात. कारण यानंतर केदारनाथ धाम 6 महिने बंद असणार आहे.