पालकमंत्री नितेश राणे २७ मार्च रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

पालकमंत्री नितेश राणे २७ मार्च रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

 

सिंधुदुर्ग

 

      मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार  दि. 27 मार्च 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा  कार्यक्रम पुढीलप्रमाणे
    दुपारी 2 वाजता एसएसपीएम कॉलेज हेलिपॅड, कणकवली येथे आगमन व मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथील पालकमंत्री यांच्या संपर्क कार्यालय येथे जनता दरबारास उपस्थिती, सायं. 7 वाजता मोटारीने ओम गणेश निवासस्थान, कणकवलीकडे प्रयाण, सायं.7.30 वाजता ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथे आगमन व राखीव.