वेंगुर्ला नगर परिषद निवडणूक २०२५......भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ......वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी व श्री देव रामेश्वर चरणी श्रीफळ ठेवून केला आरंभ

वेंगुर्ला नगर परिषद निवडणूक २०२५......भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ......वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी व श्री देव रामेश्वर चरणी श्रीफळ ठेवून केला आरंभ

 

वेंगुर्ला

 

      वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजन गिरप व 20 नगरसेवक यांच्या प्रचाराचा शुभारंभ वेंगुर्लेची ग्रामदेवता श्री देवी सातेरी व श्री देव रामेश्वर चरणी श्रीफळ ठेवून करण्यात आली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा राज्य परिषद सदस्य राजू राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब,  महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, साईप्रसाद नाईक, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, महिला जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गावडे, नगरसेवक पदाचे उमेदवार मंजुषा महेंद्र आरोलकर, रवी रमाकांत शिरसाठ, गौरी गणेश माईनकर, प्रीतम रमाकांत सावंत, विनायक सदानंद गवंडळकर, गौरी सुदेश मराठे, आकांक्षा आनंद परब, तातोबा उर्फ सुधीर महादेव पालयेकर, सुषमा सूर्यकांत प्रभूखानोलकर, विनय अशोक नेरूरकर, रिया वासुदेव केरकर, सदानंद तुळशीदास गिरप, काजल किरण गिरप, सचिन भगवान शेट्ये, श्रेया शैलेश मयेकर, प्रसाद विनायक गुरव, युवराज लक्ष्मण जाधव, यशस्वी योगेश नाईक, प्रणव बाबली वायंगणकर, शीतल द्यानेश्वर आंगचेकर, भूषण आंगचेकर, दाजी परब, ज्ञानेश्वर केळजी, समीर कुडाळकर, नामदेव सरमळकर, विलास कुबल, राजन केरकर, किरण कुबल, निलेश गवस, योगेश नाईक, सुदेश आंगचेकर, गणेश माईणकर, सत्यवान परब, राजन केरकर, नितीन चव्हाण, मनवेल फर्नांडिस, सायमन आल्मेडा, शरद मेस्त्री, भानु मांजरेकर, रफिक शेख, पुंडलिक हळदणकर तसेच अनेक भाजपा पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.