अजय गोंदावळे यांची भाजपला सोडचिठ्ठी....संजू परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल

अजय गोंदावळे यांची भाजपला सोडचिठ्ठी....संजू परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल

सावंतवाडी

     भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारणी सदस्य अजय गोंदावळे यांनी पक्षाला रामराम ठोकत आज शिवसेनेत प्रवेश केला. शहरात काही लोकांकडून सुरू असलेल्या एकाधिकारशाहीमुळे आणि श्रेयवादामुळे आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.